Bansos

Devendra Fadnavis On World Cup 2024 । सूर्यकुमार यादवचा गेमचेंजर कॅच… । Suryakumar Yadav Catch

World



PM Modi World Cup 2024 । सूर्यकुमार यादवचा गेमचेंजर कॅच… । Suryakumar Yadav Catch
#DevendraFadnavis #SuryakumarYadavCatch #PMModi #WorldCup2024 #cricket #IndiavsSouthAfrica #T20WorldCupFina #Zee24Taas

Subscribe:
24 Taas LIVE TV :
Website :
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android :

Apple :

Social Media Links :
– Like Page – www.facebook.com/zee24taas
– Subscribe Us – www.youtube.com/zee24taas
– Follow Us – www.twitter.com/zee24taasnews
– Follow Us – www.instagram.com/zee24taas

world , Devendra Fadnavis On World Cup 2024 । सूर्यकुमार यादवचा गेमचेंजर कॅच… । Suryakumar Yadav Catch , #Devendra #Fadnavis #World #Cup #सरयकमर #यदवच #गमचजर #कच.. #Suryakumar #Yadav #Catch
, zee 24 taas,zee 24 taas live,marathi news live zee 24 taas,zee 24 taas news,todays marathi news zee 24 taas live,zee 24 taas live marathi,marathi news zee 24 taas,marathi news,झी 24 तास,zee 24 taas live news,Maharashtra Election,maharashtra,mumbai,DevendraFadnavis,SuryakumarYadavCatch,PMModi,WorldCup2024,cricket,IndiavsSouthAfrica,T20WorldCupFina

32 pemikiran pada “Devendra Fadnavis On World Cup 2024 । सूर्यकुमार यादवचा गेमचेंजर कॅच… । Suryakumar Yadav Catch”

  1. जो लोकांचे न संपलेले उष्टे वडापाव खातो तो मुख्यमंत्री साहेबांची किंमत करतो……दलिद्री..

    Balas
  2. पवार साहेब असाच कॅच घेऊन तुम्हाला हरवणार आहेत,,,❤❤❤

    Balas
  3. अध्यक्ष महोदय तुम्ही पण विराट कोहली बना😂

    Balas
  4. टरबूज त्यांनी यश गाठलं आणि तू लोकांचे पक्ष फोडले

    Balas
  5. येणार्या विधानसभेत तुम्ही साऊथ अफ्रीका होणार

    Balas
  6. Virat kohli n rohit sharma retirement zaale pan sharad pawar ni ajun retirement badal vichar pan kelela nai.

    Balas
  7. अरे तुझा आणि क्रिकेटचा संबंध काय तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा संबंध तूर डाळ भ्रष्टाचार उगाच काहीतरी बापा मारू नकोस

    Balas
  8. तुमची पण लोकसभेला इनिंग खतरनाक होती पण तुम्ही काय रिटायरमेंट जाहीर केली नाही😅😅😂😂

    Balas
  9. क्रिकेट मध्ये चोरी करत नाही टिमची कुणी, मेहनतीने स्वबळावर खेळतात,टिम फोडत नाही, फोडाफोडी च्या राजकारणाचा क्रिकेट शी तुलना करू नये, खेळाडुंचा अपमान आहे

    Balas
  10. मोठ्या फरकाने जिंकणारा भारत फक्त सात धावांनी जिंकला, हा पराभवच. विजय द.आफ्रिकेचाच!
    इती – संजय राऊत
    🤪🤪😝

    Balas
  11. त्यानी घेतली रिटायरमेंट तुम्ही कधी घेताय मग

    Balas
  12. टरबुजा तु आधी मराठा आरक्षण द्यायचे बघ नाही तर तुझी टीम बरखास्त करण्यात येईल

    Balas
  13. सोडा हो टीम फकत महावीकास ची जेचे केयापटन सोता पवारसाहेब हैत अमी शोट बगीतले एक शोट बिडला ऐक भीवंडि ला ऐक जालने अनी एक सीकस तर सरड अहमदनगर हानला बाबाबाप याला महनतात टीम टरटरटरटरबउज

    Balas
  14. जरांगे पाटील विधानसभेत तुमचा त्रिफळा काढणार.

    Balas
  15. टरबुज राव आता तुम्ही पण तुमच्या करिअर च्या अतिउच्च शिखरावर आहात हीच योग्य वेळ आहे राजकारणातून निवृत्त होऊन जनतेवर उपकार करण्याची

    Balas
  16. देवा भाऊची चौफेर माहिती बघून आता येणाऱ्या विधानसभा निवडणुका,मतदान घेण्याच्या ऐवजी पक्षांच्या एकमेकांसोबत क्रिकेटच्या मॅचेस होतील असं वाटतंय 😂😅

    Balas

Tinggalkan komentar